पुणे । 'ती' पहाट मन सुन्न करणारी, माळीण दुर्घटनेला सहा वर्ष पूर्ण
Pune,Malin 6 Year Complete Of Land Sliding Village Accident
Jul 30, 2020, 12:10 PM ISTमाळीण : जिल्हाधिकाऱ्यांची माळीण गावाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2017, 01:58 PM ISTपुर्नवसन झालेल्या माळीणमधील घरांना तडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 08:48 PM ISTपहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:41 PM ISTनवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील
नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Jun 25, 2017, 07:29 PM ISTपहिल्या पावसात माळीणच्या नव्या घरांना तडे, रस्ते खचले...
चार वर्षापूर्वी घडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले खरे पण पहिल्या पावसातच या नव्याने वसविण्यात आलेल्या माळीण गावातील घरांना तडे पडले असून अनेक ठिकाणी रस्ते आणि जमीन खचली आहेत.
Jun 25, 2017, 01:39 PM ISTमाळीणमध्ये नवी पहाट, गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.
Apr 2, 2017, 05:08 PM ISTमाळीणचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
महत्वाची बातमी आहे माळीण गावासंदर्भात. आज नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
Apr 2, 2017, 09:03 AM ISTदोन वर्षानंतर माळीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 03:09 PM ISTमाळीण: गाव सावरतंय... पण...
Jul 30, 2015, 08:22 PM ISTमाळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 07:59 PM ISTदापोलीत माळीणची पुनरावृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 08:13 PM ISTमाळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय
आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.
Aug 30, 2014, 09:50 AM ISTसावधान! ताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण!
सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर डोंगरकडांना भेगा पडल्यात. इथले मोठ-मोठे पाषाण कोसळण्याच्या स्थितीत आहेत.. त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ताकारी गावाच्या पंचक्रोशीवर माळीणसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकतेय.
Aug 11, 2014, 03:09 PM IST