एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा
आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. अशात बाजारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळतात. राजापुरी, हापुस, तोतापुरी, लंगडा आणि केसर अशा विविध प्रकारचे आंबे आपल्याला सहज बाजारात मिळतात. पण असे काही आंब्याचे प्रकारे आहेत ज्याचा एक आंबा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्याचा संपूर्ण पगार हा मोजावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या आंब्यांच्या जातीविषयी...
Apr 24, 2024, 06:14 PM ISTआंबा खाण्याची योग्य वेळ कोणती?
Mango season : उन्हाळा जरी नकोसा नकोसा वाटत असला तरी एक बाबतीत तो हवा हवासा वाटतो. कारण या सिझनमध्ये येतो फळांचा राजा आंबा. उन्हाळ्यात आंब्यावर ताव मारण्याची मजाच काही और असते. पण तुम्हाला आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती माहिती आहे का?
Apr 14, 2024, 04:22 PM ISTअश्या पद्धतीने 'आंबा' खाल्यास होणार नाही उष्णतेचा त्रास
Mango Season : आंबा हा उष्णतावर्धक आहे,गरमीच्या दिवसात अतिरिक्त आंबा खाल्याने चेहऱ्यावर फोड येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आंबा खाताना काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
Apr 14, 2024, 02:36 PM ISTतुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Purity of Mango : आंब्याता सीझन सुरु झाला... आता आंबा हा रोजच्या आराहाचा एक भाग झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का? पण तुम्ही खात असलेला आंबा हा नैसर्गिक रित्या पिकवला आहे की रसायनच्या मदतीन. यामुळे तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया...
May 10, 2023, 06:55 PM ISTKolhapur | हंगामाआधीच दक्षिण अफ्रिकेचा 'मालवी आंबा' कोल्हापूरच्या बाजारात
South African mangoes in Kolhapur market before the season
Nov 28, 2022, 02:40 PM ISTआंबा खाल्ल्यानंतर 'या' चूका कधीही करु नका, नाहीतर होतील गंभीर परिणाम
गोड-गोड रसाळ आंबा उन्हाळ्यातील घाम आणि थकवा आपल्याला सगळंच विसरायला भाग पाडतो.
Apr 5, 2022, 05:40 PM ISTरायगड | आंब्याचा सीजन यंदा उशिरा येणार...
रायगड | आंब्याचा सीजन यंदा उशिरा येणार...
Dec 6, 2019, 12:20 AM ISTयंदा आंब्याचा सीजन उशिरा येणार...
अवकाळी पावसाचा फटका अन्य पिकांप्रमाणेच आंब्यालाही
Dec 5, 2019, 07:17 PM IST