`मौन` पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर टीका काही थांबेना!
राजकीय विरोधकांनंतर आता यूपीए सरकारला पुस्तकांनी घेरलंय. पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकातल्या गौप्यस्फोटानंतर आता माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनीही आपल्या पुस्तकात पंतप्रधान आणि यूपीए सरकारचे वाभाडे काढले आहेत.
Apr 15, 2014, 11:11 AM ISTकांद्यानं केला दिल्लीकरांचा वांदा, 'नाशिक'ला हाक?
कांद्यानं दिल्लीत सेंच्युरी गाठल्यानं सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या पायाखालची जमीन सरकलीय. कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट नाशिकमधून दिल्लीला कांदा पुरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
Oct 24, 2013, 07:31 PM ISTबाबा उद्या जाहीर करणार रणनीती
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता पण केंद्र सरकारपैकी कुणीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
Aug 12, 2012, 09:10 PM ISTबाबांचा पंतप्रधानांना अल्टिमेटम
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर बाबा रामदेव आक्रमक झाले आहेत. संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कारवाई करा, अशी मुदतच त्यांनी पंतप्रधानांना दिलीय. पंतप्रधान इमानदार असतील तर कारवा होईल अन्यथा उद्यापासून जनक्रांती होईल, असं वक्तव्य बाबांनी केलंय.
Aug 12, 2012, 05:11 PM ISTकाय झालं काँग्रेस-राष्ट्रवादीत डील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय.
Jul 26, 2012, 07:54 AM ISTपवारांची नाराजी महाराष्ट्राच्या पथ्यावर?
शरद पवारांची नाराजी दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातले दुष्काळग्रस्त आणि सिंचन प्रकल्पाच्या मदतीसाठी केंद्र सरकार साडे तीन हजार कोटींची मदत करणार असल्याचं समजतंय.
Jul 25, 2012, 12:39 PM ISTओबामांनी केला पंतप्रधानांना फोन...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतंच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधलाय. व्हाईट हाऊसमधून ही माहिती देण्यात आलीय. यावेळी दोन्ही नेत्यांत स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं समजतंय.
Jun 15, 2012, 02:41 PM IST'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.
Jun 14, 2012, 02:36 PM ISTभारताकडून म्यानमारला ५० कोटी डॉलरचं कर्ज
भारतानं द्विपक्षीय करारावर सह्या करत म्यानमारला मदतीचा हात पुढे केलाय. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्यानमार दौऱ्यावर आहेत.
May 28, 2012, 06:36 PM ISTत्रिवेदींचे जाणे दु:खदायक - पंतप्रधान
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींचं राजीनामा नाट्य अखेर संपल. त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवल्याचं पंतप्रधानांनी लोकसभेतल्या निवेदनात स्पष्ट केले. त्रिवेंदीच्या गच्छतींबाबत दु:ख झाल्याचंही पंतप्रधानांनी नमूद करत ममतांना टोला लगावला.
Mar 19, 2012, 02:15 PM ISTFDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम
रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. FDI प्रश्नी केंद्रसरकार ठाम असल्याचे त्यांनी आज पुन्हा स्पष्ट केले.
Nov 30, 2011, 04:33 AM ISTलोकसभेत रिटेलवरून प्रचंड गदारोळ
रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आली.
Nov 29, 2011, 06:47 AM IST'मनमोहनांच्या कानाखाली मारायची होती'- राज
शरद पवारांवर झालेला हल्ला हा भ्याडच आहे. अश्या तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. राज यांनी शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाच पण हा हल्ला मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, त्याचप्रमाणे हा हल्ला करणार युवक पवार साहेंबापर्यंत पोचलाच कसा, यामागे काही षडयंत्र आहे का अशी शंकाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
Nov 24, 2011, 04:33 PM ISTजगातील शक्तिशाली व्यक्तींमध्ये सोनिया गांधी
जगातील सर्वात शक्तिशाली २० व्यक्तींमध्ये सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.
Nov 3, 2011, 10:35 AM ISTअण्णांचा पंतप्रधानांना टोला
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देणा-या काँग्रेस पक्षाला तसेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना टीम अण्णाने चांगलाच चिमटा काढला आहे.
Oct 2, 2011, 12:05 PM IST