manoj jarange

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन

  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

Oct 30, 2023, 09:36 AM IST

Maratha Reservation : इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) पाठिंबा दिला असून उद्या पासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Oct 29, 2023, 07:32 PM IST

मराठा आरक्षणासाठी गावागावात जरांगे; उपोषणाचा वणवा पेटणार

मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरु झालीय. उद्यापासून गावोगावी जरांगे-पाटील दिसणार आहेत.

Oct 28, 2023, 08:43 PM IST

'6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...'; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन

Maratha Aarakshan Manoj Jarange: अजित पवारांना बारामतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठा समाजाकडून केला जात असणारा विरोध, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया नोंदवली.

Oct 28, 2023, 12:33 PM IST

गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली

मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसली आहे. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड सुरू केलीय. त्यांनी केलेल्या गावबंदीमुळं राज्यभरातले नेते हैराण झाले आहेत.

Oct 27, 2023, 10:04 PM IST

गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या: मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर आरोप, मनोज जरांगे म्हणतात...

Gunaratna Sadavarte Car: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Oct 26, 2023, 08:14 AM IST

मराठा आरक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांचा फॉर्म्युला आहे तरी काय?

मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. तहसीलदार चंद्राकांत शेळके यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. लेखी निवेदन देत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. तर दुसरीकडे जरांगे-पाटील उपोषणावर ठाम आहेत. 

Oct 25, 2023, 08:44 PM IST