Maratha Reservation | अखेर 17 दिवसानंतर मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे
Maratha Reservation Manoj Jarange Speech
Sep 14, 2023, 01:10 PM ISTMaratha Reservation | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीला
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange
Sep 14, 2023, 12:05 PM ISTमनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश
Maratha Reservation: जालन्याच्या (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण अखेर संपलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवलं आहे.
Sep 14, 2023, 11:03 AM IST
मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Sep 13, 2023, 03:31 PM ISTManoj Jarange | मनोज जरांगे उपोषण सोडणार का? उदय सामंतांकडून मनधकरणीचे प्रयत्न
Maratha reservation manoj Jarange on Hunger Strike
Sep 13, 2023, 08:55 AM ISTVIDEO | मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन सामंत उपोषणस्थळी
Uday Samant meet Manoj Jarange
Sep 12, 2023, 08:35 PM ISTCM, DCM यांनी उपोषणस्थळी यावं; 12 तारखेला मराठ्यांचा विराट मोर्चा; मनोज जरांगेंची घोषणा
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान, आज त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. जात बदनाम होऊ नये म्हणून दोन पावलं मागे घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.
Sep 12, 2023, 02:22 PM IST
Manoj Jarange | प्रमाणपत्र नाही तोवर आंदोलन सुरुच- जरांगे
Jalna Manoj Jarange 15 Day Of Hunger Strike For Maratha Reservation
Sep 12, 2023, 09:30 AM ISTमनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...'
सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे.
Sep 12, 2023, 09:23 AM IST
उपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Sep 11, 2023, 11:14 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत झाला अत्यंत महत्वाचा ठराव; मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असं अवाहन सर्वपक्षिय बैठकीनंतर करण्यात आलेय. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत ठराव. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आलेय.
Sep 11, 2023, 10:46 PM ISTMaratha Reservation | मराठवाडा क्रांती मोर्चा संघटनेकडून सरकारला 'चक्काजाम' आंदोलनाचा इशारा
Maratha Reservation Marathwada kranti Morcha Hints Chakaa jam Aandolan
Sep 11, 2023, 10:50 AM ISTPolitics | 'बावनकुळेंनी अकलेचे तारे तोडले' ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Nagpur Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bavankule
Sep 10, 2023, 12:25 PM ISTPolitics | ओबीसी समाजाच्या आंदोलनात सहभागी होणार- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Reaction On OBC Movement
Sep 10, 2023, 11:40 AM ISTMaratha Reservation | जरांगे पाटलांचे बेमुदत उपोषण; औषध,पाणी सोडणार
Maratha Reservation Manoj jarange Agitation Still Continue Not taking Medicine
Sep 10, 2023, 11:05 AM IST