manoj jarange

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेवर बायोपीक? स्वत:च साकारणार प्रमुख भूमिका?

Movie on Manoj Jarange : मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.

Sep 9, 2023, 12:58 PM IST

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे. 

Sep 8, 2023, 07:25 PM IST

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

"राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की...", मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!

Manoj jarange Interview : झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

Sep 8, 2023, 05:01 PM IST

GR काढला तरी उपोषणावर ठाम; मनोज जरांगे यांनी सरकारला फोडला घाम

मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली.

Sep 7, 2023, 04:37 PM IST

आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?

सरकारने आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये असा सूचक इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. 

Sep 6, 2023, 06:59 PM IST

मनात आणले तर सरकार एका दिवसात आरक्षणाचा GR काढू शकतं; मनोज जरांगे यांनी सुचवला तोडगा

एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही मराठा समाजाच्या मदतीने देऊन. सरकारला पुरावे शोधण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं अस आवाहन जरांगे यांनी सरकारले केले आहे. 

Sep 6, 2023, 06:33 PM IST