नवाब असूनही सैफच्या वडिलांना नावातून उपाधी का काढावी लागली? जाणून घ्या यामागील सत्य
Mansoor ali khan: काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. सैफची प्रकृती आता सुधारत आहे. या दरम्यान त्याच्या वडिलांच्या नावाचा एक किस्सा चर्चेत आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात.
Jan 21, 2025, 04:42 PM IST'तुझ्यासह बेडरुममध्ये...', म्हणणाऱ्या अभिनेत्याने मागितली माफी; त्रिशा म्हणाली 'माणूस...'
अभिनेता मन्सूर अली खानने अखेर अभिनेत्री त्रिशाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. याआधी त्याने माफी मागण्यास नकार दिला होता.
Nov 24, 2023, 05:11 PM IST
'मला त्रिशासह बेडरुममध्ये...', अभिनेत्याच्या विधानाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ, म्हणाला 'खरंच बलात्कार...'
अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खळबळली आहे. दरम्यान, त्याने आपल्या विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिला असून आपल्यावर बंदी घालणाऱ्या नादीगर संगमला अल्टिमेटम दिला आहे.
Nov 21, 2023, 06:47 PM IST
'मी तिला बेडरुममध्ये..' Rape सीनवरुन अभिनेत्याचं वादग्रस्त विधान! अभिनेत्री शपथ घेत म्हणाली...
South Indian Actress Angry Vow Not To Work With This Actor: या अभिनेत्रीसंदर्भात एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने फारच वादग्रस्त विधान करताना थेट बेडरुमचा उल्लेख केला होता. या व्हायरल व्हिडीओ आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 19, 2023, 04:18 PM IST