मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Nov 29, 2018, 10:00 PM ISTमराठा क्रांती ठोक मोर्चाचे उपोषण अखेर मागे
आझाद मैदानावरील मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आझाद मैदानावरील मराठा क्रांती मोर्चाने उपोषण मागे घेतले आहे.
Nov 29, 2018, 07:47 PM ISTमराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत प्रवेश केला नाही - पंकजा मुंडे
केवळ अफवा असल्याचा पंकजा मुंडेंचा दावा
Nov 29, 2018, 12:30 PM ISTआरक्षणासाठी ओबीसी समाजाचे आज जनआक्रोश आंदोलन
या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत. २७ टक्के आरक्षण १९ टक्क्यांवर आणलं आहे.
Nov 29, 2018, 11:20 AM ISTमराठा आरक्षणासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरु
भाजप आणि शिवसेनेने सर्व आमदारांना जारी केला व्हिप
Nov 27, 2018, 08:35 PM ISTमराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार असल्याची चर्चा
गुरुवारी सरकार विधिमंडळात विधेयक मांडणार
Nov 27, 2018, 07:20 PM ISTआरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं मुंबादेवीला साकडं
तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा
Nov 27, 2018, 06:25 PM ISTमराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा
Nov 27, 2018, 05:01 PM ISTलिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला
या बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे स्वागत करण्यात आले.
Nov 19, 2018, 08:05 AM ISTमराठा आरक्षणासाठी वकिलांची मोठी फौज उभी - चंद्रकांत पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळणार?
Nov 17, 2018, 08:08 PM ISTब्रेकिंग: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
मराठा समाजासाठी आनंदाची बातमी येणार?
Nov 13, 2018, 07:10 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंची नवी खेळी?
महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना
Nov 8, 2018, 01:05 PM ISTमराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी परत करणार
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
Aug 29, 2018, 02:23 PM IST'गुन्हे दोन दिवसात मागे घ्या, अन्यथा मोर्चा काढू'
मराठा आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरचे गुन्हे दोन दिवसात मागे घेतले नाहीत तर पोलीस स्टेशनवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आलाय
Aug 21, 2018, 05:42 PM IST