खुशबू तावडे आणि संग्राम साळवी अडकले लग्नबंधनात
सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटीदेखील विवाहबंधनामध्ये अडकत आहेत.
Mar 5, 2018, 07:09 PM ISTलागीर झालं जी मालिकेतील राहुल्याने घेतली ही कार
लागीर झालं जी या मालिकेतील राहुल्या म्हणजे राहुल मगदूम.
Feb 6, 2018, 03:49 PM IST‘लागीर झालं जी’ मधील फौजी निखिल दिसणार खलनायकी भूमिकेत
छोट्या पडद्यावरील अनेक चेहरे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असताना छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Feb 6, 2018, 03:23 PM ISTसुप्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या सुधाताई करमकर कालवश
मुंबईत राहत्या घरी सुधाताईंनी अखेरचा श्वास घेतला.
Feb 5, 2018, 12:28 PM ISTमुंबई | युवा अभिनेता विकास समुद्रे यांच्यावरील उपचारासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 11:45 PM ISTही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात
2017 हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास होतं.
Jan 11, 2018, 11:10 PM ISTनववर्षाच्या सुरूवातीला सईचा डॅशिंग लूक व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 06:58 PM IST'हा' कलाकार अभिनेता होण्याअगोदर होता स्पॉटबॉय
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली सुरूवात स्पॉटबॉय किंवा साईड डान्सर म्हणून केली आहे. आपल्याला याची माहिती आहेच. पण
Nov 22, 2017, 09:00 PM ISTया अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं नुकतचं कळलं आणि सोशल मीडियात शुभेच्छांचा पाऊस पडला. आता यांच्या पाठोपाठ या अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे.
Sep 7, 2017, 01:39 PM ISTमहाराष्ट्राचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कुटुंब
Jul 10, 2016, 07:48 PM ISTबॉलीवूडच्या सुल्तानला पर्शाच्या भेटीचं याड
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला सैराट सिनेमाचा अभिनेता आकाश ठोसर म्हणजेच पर्शाला भेटायचं होतं..
Jul 5, 2016, 01:57 PM ISTज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन
ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन
Apr 2, 2016, 03:44 PM ISTज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे निधन
ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले.आज दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी काम केलेय.
Apr 2, 2016, 02:23 PM ISTशरद पोंक्षे यांची भाजपवर कडवट टीका, आशिष शेलारांना टोला
अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी भाजपचे मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला. त्यांनी मी नथुराम बोलतोय, बंद झाल्यामुळे मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात, असे विधान केले.
Feb 23, 2016, 07:59 PM IST