marathi actor

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST

'आयुष्याचा प्रवास ट्रेनसारखा, उतरायचं स्टेशन चुकलं तर...', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराळमोळ्या कॉमेडी शो पैकी एक म्हणजे 'चला हवा येऊ द्या' आहे. या मालिकेत सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि छानपैकी गप्पा मारताना दिसतात. इतकंच काय तर या कार्यक्रमातिल कलाकार तर त्यांच्या विनोदांमुळे घराघरात पोहोचले आहेत. या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना हसवणारा कुशल बद्रिके हा नेहमीच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येतो. पोस्ट शेअर करत कुशलनं स्ट्रगल काळातील त्याच्या बस आणि ट्रेनच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. 

May 8, 2023, 06:05 PM IST

Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर

Bharat Jadhav Moved to Kolhapur : भरत जाधवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या भरतचं बालपण हे मुंबईत झालं त्यानं इतका मोठा निर्णय घेण्याचं नक्की कारण काय आहे? असा सवाल हा प्रत्येकालाच आला आहे. 

May 6, 2023, 10:48 AM IST

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

अवघ्या 9 वर्षाच्या मुलाच्या नावावरुन केलं जातंय ट्रोल... अभिनेता Chinmay Mandlekar च्या पत्नीचं ट्रोलर्स चोख उत्तर

Chinmay Mandlekar च्या 9 वर्षाच्या मुलाला नेटकऱ्यांनी त्याच्या नावावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली... त्यावर चिन्मयच्या पत्नीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे...

Jan 13, 2023, 03:41 PM IST

Pushkar Kshotri : रंगावर धर्माचा हक्क कधीपासून? भगव्या बिकीनीवरुन पुष्कर श्रोत्रीचा सवाल

मराठी अभिनेता निर्माता पुष्कर श्रोत्रीने (Pushkar Kshotri) राम कदम (Ram Kadam) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Dec 17, 2022, 07:09 PM IST

विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!

अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Nov 27, 2022, 01:53 AM IST

Vikram Gokhale Death : Life Incomplete.... अखेरच्या Video मध्ये असं का म्हणालेले विक्रम गोखले?

आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला यावर त्यांनी उत्तर दिल कि आयुष्य सुद्धा....

Nov 26, 2022, 04:25 PM IST

Vikram Gokhale Death: 'आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला'

Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच 
 

Nov 26, 2022, 03:19 PM IST

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nov 26, 2022, 02:35 PM IST

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या करतोय 'या' मुलीला डेट? एका फोटोमुळं चर्चांना उधाण

सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळे सत्या मांजरेकरच्या सोशल मीडिया अकाऊंट सर्च करत आहेत.  

Nov 11, 2022, 03:27 PM IST