अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM ISTसतत प्रयत्न करूनही अपयशाचा सामना करताय? त्यासाठी कारणीभूत आहेत 'या' 5 गोष्टी
Key of success : तुम्हाला यशस्वी होण्यापासून 'या' गोष्टी थांबवतायत, आजच जाणून घ्या काय करायला हवे
Dec 28, 2023, 08:00 AM ISTतुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश
Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश
Dec 27, 2023, 08:00 AM ISTफ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा
Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार
Dec 26, 2023, 08:00 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार
Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
Dec 23, 2023, 10:32 AM ISTमद्यप्रेमींची पार्टी जोरात! 24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार
New Year Party : नविन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Dec 21, 2023, 08:25 PM IST
Sakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...
Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
Dec 21, 2023, 05:55 PM ISTनागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.
Dec 16, 2023, 09:29 AM ISTरेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन
Panvel Madgaon Special Train: रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
Dec 14, 2023, 06:30 PM ISTछोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक
Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.
Dec 12, 2023, 03:23 PM IST'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Dharmaveer 2: 'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे.
Dec 12, 2023, 02:46 PM ISTकेजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!
KG Admission Fees: एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Dec 8, 2023, 04:06 PM ISTथंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त
Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
Dec 2, 2023, 05:51 PM ISTWinter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...
Dec 2, 2023, 12:09 PM ISTलोकसभेसाठी महायुतीचं 'असं' असेल जागावाटप, अजित पवार गटाला किती जागा? जाणून घ्या
Maharashtra Politics seat allocation for Lok Sabha Bjp Shiv sena NCP Ajit Pawar Group
Nov 26, 2023, 11:20 AM IST