मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM ISTसंभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक
संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.
Sep 16, 2023, 01:55 PM IST'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच
Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत.
Sep 15, 2023, 04:04 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTMumbai Airport | मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, पाहा दृश्यं
Mumbai Airport Plane Crash
Sep 14, 2023, 06:20 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM ISTबियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण
Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 14, 2023, 10:31 AM IST'राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार...' शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे
Sambhaji Bhide On Ajit Pawar: मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत असा शब्द संभाजी भिडे यांनी जरांगेंना दिला.
Sep 12, 2023, 01:14 PM ISTलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा नवरा, बायको भांडायची म्हणून केली प्रेयसीची हत्या
Naigaon Crime: नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची.
Sep 12, 2023, 11:36 AM ISTआई-बाबा ट्रेनमध्ये चढले तरी चिमुरडा प्लॅटफॉर्मवरच; ट्रेन सुरु झाली आणि पुढे...पाहा व्हिडीओ
Police Save child life: बडनेरा रेल्वे स्टेशनवरुन एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढणाऱ्या लहान मुलाचा जीव वाचला आहे.
Sep 11, 2023, 02:44 PM ISTटाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार
TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक 'क', परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब', सहायक सुरक्षा अधिकारी, फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी', लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ', परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.
Sep 10, 2023, 12:30 PM IST'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Sep 10, 2023, 07:24 AM ISTकुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील सराटी इथं सरु असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. राज्य सरकारने जीआर काढला पण जोपर्तंयत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2023, 07:29 PM ISTआपल्या मृत्यूच्या अफवांवर संतापली अभिनेत्री, म्हणाली, 'कोण म्हणतंय माझा...'
Actress Death Rumor : समोर आलेल्या माहितीनुसार एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूनं सध्या सर्वत्र खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी या फेक न्यूजवर तिनं तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Sep 6, 2023, 07:16 PM ISTराज्यातील 'या' 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
Nandurbar No Electricity in Village: वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sep 6, 2023, 10:39 AM IST