marathi language

स्टार्टअपसाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स

स्किलसीखो डॉट कॉम या ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपने, स्टार्टअप्स संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री - इनक्युबेशन कोर्स चालू केला आहे.

Nov 22, 2017, 09:08 AM IST

मुंबई | बँक व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या - मनसे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:29 PM IST

डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.

Oct 8, 2017, 05:08 PM IST

मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा

शाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय. 

Sep 14, 2017, 09:28 PM IST

मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Feb 3, 2017, 11:35 PM IST

राज ठाकरे पुन्हा आक्रमक, 'सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच हवा'

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.  

Aug 17, 2016, 12:41 PM IST

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.

Feb 21, 2016, 09:12 PM IST

'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'

 घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.

Apr 5, 2015, 11:18 PM IST

मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Feb 27, 2015, 11:51 AM IST

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST