झी२४तासचा दणका, रेल्वेला मराठीचे वावडं असणाऱ्या वृत्ताची गंभीर दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:57 PM IST'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'
घुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
Apr 5, 2015, 11:18 PM ISTमनसेकडून मराठी भाषा दिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:45 AM ISTमराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.
Feb 27, 2015, 11:51 AM IST'मराठी भाषेला स्वत:ची ओळख आहे, ती संपणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2015, 09:17 AM ISTसहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे.
Feb 8, 2015, 07:13 PM IST२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.
Jul 31, 2013, 10:43 AM ISTअमराठी भाषिकांना पुणे विद्यापीठाची साथ
अमराठी भाषकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मराठी शिकविण्यासाठी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केला आहे.
Jun 4, 2013, 07:45 PM ISTझी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत
महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.
Sep 11, 2012, 11:53 PM ISTप्रियंका चोप्राही शिकणार 'मराठी'!
‘स्वीटी’च्या आणि ‘काली’च्या भूमिकेत बघितल्यावर अजूनही तिचे फॅन्स तिला मराठी मुलीच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ‘युपी’च्या प्रियंकाने आता कामचलाऊ मराठी न बोलता नीट मराठी शिकण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 31, 2012, 06:29 PM IST