marathi news online

धोनी आफ्रिकेसाठी रवाना, सोबत दिग्गज क्रिकेटरची मुलं..

  टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता आपल्या सर्वात यशस्वी कर्णधाराची आठवण काढत आहे. हो आम्ही बोलतोय महेंद्रसिंग धोनीबद्दल.

Jan 25, 2018, 07:56 PM IST

फ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार

  दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. 

Jan 25, 2018, 07:04 PM IST

आत्महत्येचा व्हिडिओ बनवून त्रास देणाऱ्या प्रियकराला पाठवला...

भंडारा जिल्ह्यातील एका मुलीचा साखरापुडा दुसऱ्या मुलाशी झाला असला तरीही तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत असल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन  केले असल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली.

Jan 24, 2018, 11:37 PM IST

राज्यात या शहरात प्रदर्शित होणार नाही 'पद्मावत'

देशभरात वादग्रस्त ठरलेल्या पद्मावत सिनेमाबाबत एक धक्कादायक बातमी आहे. करणी सेनेने केलेल्या निकराच्या विरोधामुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पंढरपुरातही हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार नाही आहे. 

Jan 24, 2018, 09:34 PM IST

असे ४ चित्रपट ज्यात खतरनाक खलनायकापुढे किरकोळ दिसला 'हिरो'

  बॉलीवूडमध्ये मेन लीड हा कायम हिरो असतो. पण डारेक्टर सर्वात जास्त रिसर्च या गोष्टीचा करतो की व्हिलन कोण असणार... अनेक असे चित्रपट आहेत की ते व्हिलनला पाहून बनविले गेले आहेत.  

Jan 24, 2018, 09:12 PM IST

७ महिन्यांच्या बाळाने गिळलेला एलईडी बल्ब, डॉक्टरांनी काढला २ मिनिटांत

चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. त्यामुळे पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. तिच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले. 

Jan 24, 2018, 08:00 PM IST

शेताच्या बांधावर जाऊन अजितदादांची हुरडा पार्टी

   राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.

Jan 24, 2018, 02:58 PM IST

हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा, महाराष्ट्राची स्मृती मानधना उपकर्णधार

  आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत  भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. 

Jan 23, 2018, 10:08 PM IST

औरंगाबादमध्ये १९ वर्ष युवकाची हत्या...

औरंगाबाद जिल्हातील चिंचोली तांडा येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव रवींद्र कल्याण जाधव ( वय १९ ) असे आहे. या विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परंतु, हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Sep 1, 2017, 01:32 PM IST

राज्यभरात आठवड्याखेरीज पाऊस पुन्हा सक्रीय

 तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात बरसणार आहे. 

Aug 16, 2017, 09:30 AM IST