march

रॉयल एनफिल्डची ४११ सीसी 'हिमालयन' लॉन्च!

आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित 'हिमालयन' ही बुलेट मंगळवारी अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आलीय. 

Feb 2, 2016, 06:24 PM IST

दाभोळकर हत्या : अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च

अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च 

Nov 20, 2015, 07:20 PM IST

मोदी सरकारसाठी अनुपम खेर रस्त्यावर

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.

Nov 7, 2015, 02:45 PM IST

अत्यंत गुप्त पद्धतीनं तयार झाला होता हार्दिकचा 'एकता यात्रे'चा प्लान

पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी हार्दिकनं आपला रॅलीचा कार्यक्रम अत्यंत गुपचूपणे तयार केला होता... पण, ही रॅली निघण्याअगोदरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Sep 19, 2015, 03:44 PM IST

'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?

हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव  जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक  प्रश्न महाराष्ट्रातील  जनतेच्या  मनात निर्माण  झालेत. 

Apr 1, 2015, 12:50 PM IST

आता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.

Mar 31, 2015, 03:31 PM IST

जमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च

 जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.

Mar 17, 2015, 09:02 AM IST