marital rape

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे. 

 

Oct 3, 2024, 07:17 PM IST

'...तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही'; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

Marital rape : वैवाहिक बलात्काराबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचं विधान केलं आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला देत उच्च न्यायालयाने पतीला या गुन्ह्यात दोषी ठरवलेलं नाही.

Dec 9, 2023, 08:46 AM IST

Marital Rape चा सोक्षमोक्ष आता सुप्रीम कोर्ट लावणार?

मनाविरुद्ध पत्नीशी शारीरिक संबंध Rape की.... पाहा न्यायलय काय म्हणतं

May 11, 2022, 03:39 PM IST

शारीरिक संबंधांविषयीच्या आक्षेपार्ह डायलॉगसाठी भूमीने मागितली माफी

आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका मुलाखतीदरम्यान.... 

 

Nov 7, 2019, 12:05 PM IST

लग्न म्हणजे पत्नीने नेहमी सेक्ससाठी तयार असावे असे नव्हे - उच्च न्यायालय

लग्न म्हणजे पत्नीने नेहमी सेक्ससाठी तयार असावे असे नव्हे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने एका निकालाच्यावेळी व्यक्त केले.  

Jul 17, 2018, 11:40 PM IST