I Am Sorry India...Mark Zuckerberg च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta ने मागितली मोदी सरकारची माफी
Meta Apologized to India : मार्क झकरबर्ग च्या 'त्या' वक्तव्यानंतर Meta अखेर मोदी सरकारची माफी मागावी लागली. मार्क झकरबर्ग यांच्या त्या एका वक्तव्यामुळे भारतीय मंत्री भडकले होते.
Jan 15, 2025, 07:10 PM ISTMark Zuckerberg : 'मार्क झकरबर्गला माफी मागावी लागेल!' भारताबद्दल असं काय बोलला मेटा संस्थापक? मंत्री भडकले
Mark Zuckerberg's Controversial Statement : मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या परिस्थितीवर भाष्य करत भारताविषयी मोठं आणि धक्कादायक विधान केलं. त्यानंतर भारताने त्यांच्या विरोधात मोठं पाऊल उचलंय.
Jan 14, 2025, 06:21 PM ISTझुकरबर्गच्या एका घोषणेनंतर Facebook, Instagram मोठे बदल; इथून पुढं...
मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा (Meta) ने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठे बदल केले आहेत. याचा परिणाम युझर्सवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Jan 8, 2025, 09:21 AM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM IST24,900 कोटींच्या जहाजामुळे मार्क झुकरबर्ग अडचणीत! सर्व स्तरातून टीकेची झोड
Zuckerberg 24900 Crore Controversy: फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग सध्या चर्चेत आहे तो त्याच्या सुपरयाचमुळे!
May 8, 2024, 03:03 PM ISTअखेर Facebook आणि Instagram झालं सुरु; अचानक सगळीकडून का झालं होत Log Out?
फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात डाऊन झाले होतो. अखेर हे दोन्ही App पुन्हा सुरु झाले आहेत.
Mar 5, 2024, 09:18 PM ISTअनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच
Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानींचा प्री वेडिंग सोहळा पार पडला ज्यासाठी मार्क झुकरबर्ग सपत्नीक उपस्थित होता. त्यांचाच हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Mar 4, 2024, 07:43 AM ISTनव्या वर्षात व्हॉट्सअॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव
व्हॉट्सअॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jan 20, 2024, 02:41 PM IST5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?
Mark Zuckerberg : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे. झुकरबर्ग हा हवाईमध्ये 100 दशलक्ष खर्चून स्वत:साठी एक टॉप सीक्रेट घर बांधत असल्याची माहिती समोर आली आहे. झुकेरबर्गच्या या गुप्त घरामध्ये भूमिगत बंकरसोबतच इतर गोष्टीही बांधल्या जात आहेत.
Jan 1, 2024, 05:09 PM ISTब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या 'या' स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर
FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मार्क झुकरबर्गच्या या संपत्तीसंदर्भातील माहिती समोर आली आहे.
Dec 21, 2023, 01:12 PM ISTमुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात
Viral News : शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची अफवा अनेक महिन्यांपासून शाळेत वाऱ्यासारखी पसरली होती. या गोष्टीची भनक जेव्हा त्या मुलाच्या आईला कळली तेव्हा तिने...
Dec 17, 2023, 10:38 PM IST
इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याची तुम्हालाही हौस आहे? मेटा आणणार नवीन फिचर, जाणून घ्या
Instagram New Features: इन्स्टाग्राम त्यांच्या युजर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत आहे. त्यामुळं रिल्स करणे अधिक सोपे होणार आहे.
Nov 18, 2023, 12:18 PM ISTकतरिना कैफनं मोडले सर्व रेकॉर्ड, सर्वाधिक फॉलोअर्स असणारी सेलिब्रिटी
कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिनाचे लाखो चाहते आहेत. फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर आता कतरिनाच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर देखील तिचे लाखो चाहते आहेत. तिनं आता सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
Sep 29, 2023, 06:49 PM ISTएका WhatsApp मेसेजसाठी द्यावे लागणार 40 पैसे? मार्क झुकरबर्ग घेणार निर्णय
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. हे जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक वापरत आहेत. 2014 मध्ये, मेटाने 19 बिलियन डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले.
Sep 18, 2023, 04:54 PM ISTWhatsApp चॅनल आता भारतात, कसं वापरायचं? येथे पाहा
व्हॉट्सअॅप चे चॅनल फीचर आता भारतात उपलब्ध.
Sep 14, 2023, 04:02 PM IST