शपथविधीला विलंब, अजित पवार अस्वस्थ? राष्ट्पवादीची 'ती' मागणी मान्य होणार?
राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष 5 डिसेंबरच्या शपथविधीकडे लागलं आहे. अशातच शपथविधीला विलंब होत असल्यामुळे अजित पवार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 3, 2024, 08:08 PM ISTएकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ, शाहांची भेट घेण्याच्या प्रयत्नात अजित पवार दिल्लीतच
राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे.
Dec 3, 2024, 12:25 PM IST