मुकेश अंबानींमुळे गुंतवणूकदार मालामाल
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Jul 12, 2018, 07:03 PM ISTICICI बँकेने केली फक्त एक चूक, 16 हजार करोड रुपये बुडले
बँकिंग सेक्टरचे वाईट दिवस कधी संपणार काय माहित? गेल्या दीड महिन्यापासून बँकिंग सेक्टरची अवस्था खूप बीकट आहे. आरबीआयच्या नियमांना घेऊन बँका गंभीर नसल्याच समोर येत आहे. पीएनबी बँके्या पाठोपाठ अनेक घोटाळे समोर येत आहे. आता आयसीआयसीआय बँक देखील गेल्या काही दिवसांपासून 3250 करोड रुपयांच्या 'स्वीट डील'च्या प्रश्नात अडकली आहे. आता बँकेचे एमडी चंदा कोचर यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की ही खरंच धोक्याची घंटा आहे ते मात्र अद्याप कळत नाही. आता अशी माहिती समोर येते की बँकेचे 16 हजार करोड रुपये बुडाले आहेत.
Apr 3, 2018, 08:20 AM IST