Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून पालटणार 'या' राशींचं नशीब; मिळणार छप्परफाड पैसा, अफाट यश
Mars Gochar 2023 : मंगळ 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असल्याने राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे.
Jul 29, 2023, 09:27 PM ISTAstrology : 18 ऑगस्टपर्यंत 5 राशींवर मंगळाची कृपा! त्रिग्रही सोबतच 2 राजयोगामुळे धनवर्षाव
Trigrahi Rajyog / NeechBhang Rajyog : या महिन्याच्या 1 जुलैला मंगळ ग्रहाने सिंह राशीत गोचर केला आहे. आता येत्या 18 ऑगस्टला दुपारी 4:12 वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांसाठी फलदायक ठरणार आहे.
Jul 24, 2023, 05:25 AM ISTMangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ
Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.
Jul 12, 2023, 09:27 PM ISTMangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन
Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
Jul 12, 2023, 07:51 AM ISTNavpancham Yog 2023 : मंगळ-गुरूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा!
Navpancham Yog 2023 : मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे देवगुरू बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. मंगल आणि गुरु यांनी मिळून नवपंचम योग तयार केला आहे.
Jul 3, 2023, 08:41 PM ISTMangal Gochar 2023 : मंगळ सिंह राशीत प्रवेश, 'या' 8 राशींना देणार अपार धन?
Mangal Gochar 2023: सेनापती मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे 8 राशींना पुढे 18 ऑगस्टपर्यंत अपार धन मिळणार आहे.
Jul 1, 2023, 07:43 AM ISTजुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ
Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे. (Mangal Gochar 2023 July)
Jun 25, 2023, 09:56 AM ISTMangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे.
Jun 20, 2023, 08:54 AM ISTMangal Gochar 2023 : 10 मेपासून 'या' राशींचं नशिब बदलणार, मंगळ उघडणार प्रगतीचे मार्ग
Mars Transit 2023 : धैर्य, पराक्रम, जमीन, लग्नाचा कारक मंगळ ग्रह 10 मे रोजी आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे हे संक्रमण 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील.
May 8, 2023, 08:53 AM IST'या' तारखेला होणार मंगळ गोचर! 6 राशींवर 45 दिवस होणार पैशांचा पाऊस?
Mangal Gochar 2023: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. आता लवकरच मंगळ गोचर होणार असल्याने काही राशींची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. या मंगळ गोचरमुळे 6 राशींवर 45 दिवस पैशांचा पाऊस होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं भाकित आहे.
Apr 26, 2023, 08:44 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या
Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे.
Apr 14, 2023, 07:24 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?
Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे.
Apr 9, 2023, 10:13 AM ISTNavpancham Yog : 300 वर्षांनंतर तयार होणारा शक्तिशाली योग, 'या' राशीच्यां लोकांचं नशीब उजळणार!
Navpancham RajYog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या अतिशय शुभ योग तयार होतं आहे. या नवपंचम योगामुळे 4 राशीच्या लोकांसाठी भरपूर धनाचा वर्षाव करणार आहे.
Apr 4, 2023, 10:14 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे.
Mar 27, 2023, 01:17 PM ISTMangal Gochar 2023 : लवकरच मंगळ गोचर, 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा
Mangal Gochar March 2023 : मंगळला कल्याणाचा देवत मानलं जातं. अशाच मंगळ लवकरच मिथुन राशीत (Mars Transit in Gemini) प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ मिळणार आहे.
Mar 9, 2023, 07:55 AM IST