mauli mauli

दिल्लीत राजपथावर दुमदुमला माऊली..माऊलीचा गजर

राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाचं या वर्षीही कौतुक झालं आहे. या निमित्ताने राजपथावर माऊली... माऊली गाण्याचे बोल दुमदुमले.

Jan 26, 2015, 02:00 PM IST