mayurbhanj

Viral Photo | ना बिबट्या ना मांजर, मग हा प्राणी नेमका आहे तरी कोणता? सोशलमीडियावर कोडं सुटेना!

भारतीय जंगलांमध्ये असाच एक प्राणी पहायला मिळाला आहे. ज्याच्याबद्दल सर्वच अजाण आहेत. त्याबाबतीत एक फोटो व्हायरल होत आहे.

May 7, 2021, 02:55 PM IST

हा आहे कलियुगातील "श्रावणबाळ" (व्हिडिओ)

आता २१ व्या शतकात जिथे अगदी फास्टफूड आणि इंटरनेटचा जमाना आहे तिथे आपल्याला या कलियुगातील श्रावणबाळ पाहायला मिळत आहे. ओडिसातील मयुरभंद जिल्ह्यातील मोरोदा गावात एक तरूण आपल्या आई-वडिलांना न्यायासाठी चक्क कावडीत घेऊन पायपीट करत आहे. 

Sep 1, 2017, 01:13 PM IST