medical

Nashik IT Raid On Doctors And Medical Practitioner Update PT2M45S

नाशिक | नाशिकमध्ये डॉक्टरांवर आयकर विभागाच्या धाडी

नाशिक | नाशिकमध्ये डॉक्टरांवर आयकर विभागाच्या धाडी

Feb 20, 2019, 02:50 PM IST
hitguj on sandhe dukhivar ayurvedic upchar 11 january 2019 PT21M37S

हितगुज | सांधेदुखीवर आयुर्वेदिक उपचार

हितगुज | सांधेदुखीवर आयुर्वेदिक उपचार

Jan 11, 2019, 05:40 PM IST

मालेगाव | ५ महिन्यात २४० बालकांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 04:24 PM IST

देशभरातील डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप

एनएमसी बिलाच्या विरोधात आयएमए डॉक्टरांनी उद्या एकदिवसीय संप पुकारलाय. केंद्र सरकार आणत असलेल्या एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे. 

Jan 1, 2018, 09:53 PM IST

पिंपरी चिंचवड । परिक्षा सर्जरीची पेपर मेडिकलचा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:52 PM IST

पाकिस्तानी महिलेने मानले सुषमा स्वराज यांचे आभार...

पाकिस्तानातील एका कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. या कुटुंबातील एक लहान मुलगा अस्थिमज्जा (Bone marrow) वर इलाज करण्यासाठी भारतात आणण्याकरता मेडिकल व्हिजा दिल्याने या कुटुंबीयांनी सुषमा स्वराज यांना धन्यवाद दिले आहेत. लोकांची मदत करण्यात सुषमा स्वराज यांचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 

Aug 22, 2017, 10:18 AM IST

9 खाजगी कॉलेजेसनं वैद्यकीय शिक्षण समितीकडे जागा सोपवल्या

9 खाजगी कॉलेजेसनं वैद्यकीय शिक्षण समितीकडे जागा सोपवल्या

May 13, 2017, 09:29 PM IST

वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5 टक्के जागा मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

Apr 30, 2017, 07:46 PM IST

वैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव

अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

Apr 28, 2017, 08:42 PM IST

राज्यात एसटी स्थानकांवरही दिसणार मेडिकल

राज्यातील एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकाने सुरु करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलीय. 

Dec 27, 2016, 09:18 PM IST

नोटाबंदीनंतर झोपेच्या, बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात

उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय. 

Nov 20, 2016, 04:21 PM IST