झाडाझडतीत पाहा काय आढळलं पोलिसांच्या पोटात!
एरवी सगळ्यांची झाडाझडती आणि तपासणी करणा-या मुंबई पोलिसांचीच तपासणी करण्यात आली. निम्मित होत 'आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं'. ग्लोबल हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटलतर्फे आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पोटाची तपासणी करण्यात आली.
May 28, 2015, 11:13 PM ISTमराठी अभिनेत्रीकडून नेपाळच्या नागरिकांना मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 08:38 PM ISTचिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!
गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 17, 2015, 06:36 PM ISTऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!
जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय.
Apr 13, 2015, 01:15 PM ISTमहापालीका आजारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 08:51 PM ISTपासवर्ड यशाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 05:24 PM ISTमहिलेनं दिला कासवाला जन्म
छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.
Mar 9, 2014, 04:01 PM ISTविद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मंत्र्यांचं आश्वासन
आरोग्य विज्ञान विघापीठानं दुहेरी पेपर तपासणी सुरू केल्यामुळं विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी आहे. पेपर दोघांकडून तपासून घेऊन त्याची सरासरी काढण्याची पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. यामुळे मेडिकलचे तब्बल ११ हजार ९०० विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळं ही पद्धत बदलण्याची मागणी जोर धरतेय. मार्डनंही याविरोधात संपाची हाक दिलीये.
Oct 14, 2013, 08:29 PM ISTमुंबईमध्ये आता २४ तास हॉटेल, मेडिकल सुरू राहणार
मुंबईमध्ये आता रात्रीही हॉटेल, मेडिकल आणि दूधविक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. नुकताच यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Oct 4, 2013, 02:08 PM ISTविलासराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून लिव्हरला सूज आली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
Aug 7, 2012, 04:06 PM IST