Type 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस
Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते.
Oct 16, 2022, 03:46 PM ISTSkin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी
How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.
Oct 8, 2022, 08:15 AM ISTDiabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित
Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 07:47 AM IST'ती'ला हवाय तुमच्या मदतीचा हात
सांगली जिल्ह्यातील या 14 वर्षाच्या ताईला bone marrow transplant करायचं आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 24, 2022, 11:31 PM ISTखुशखबर! 'या' राज्यामध्ये वाढणार मेडिकलचे सीट; भावी डॉक्टरांसाठी मोठा दिलासा
भावी डॉक्टरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jul 31, 2022, 03:20 PM ISTCryonics Technology: 3000 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ममी' तंत्र! जतन केलेले मृतदेह होणार जिवंत?
आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. संशोधन करत अनेक शास्त्रज्ञांनी गुढ रहस्यांची उकल केली आहे.
Jul 6, 2022, 01:16 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या
जर तुम्हीही हळदीचे पाणी पीत नसाल तर आजच ती तुमची सवय बनवा.
Jun 25, 2022, 05:25 PM ISTव्हायग्रा घेणाऱ्या पुरुषांनी सावधान! याचा तुमच्या आरोग्यावर असाही परिणाम होऊ शकतो
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.
Apr 12, 2022, 02:48 PM ISTVideo | तुमच्या ओळखीतील कुणी युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षण घेतंय का?
Ukrain Returned Medical Students can Complete Internship In India
Mar 5, 2022, 02:20 PM ISTवैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश, एड्सवर सापडलं औषध
वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरी झालीय
Feb 17, 2022, 08:40 PM IST
मेडिकलच्या परीक्षेसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
Medical NEET PG Exam Postponed
Feb 4, 2022, 02:30 PM ISTआरोग्य विमा Renew करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल गैरसोय
कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा अंतर्गत विमा काढणे शहाणपणाचे आहे.
Jan 28, 2022, 04:15 PM ISTवर्ध्यातील त्या ७ भावी डॉक्टरांचं अपघातापूर्वीचं CCTV फुटेज, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता...पण
वर्धा जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सेलसुरा इथं झालेल्या अपघातात देशाने 7 भावी डॉक्टर गमावले.
Jan 26, 2022, 10:31 PM IST
डॉक्टर केंद्रीय मंत्री ठरले 'देवदूत', वाचवला प्रवाशाचा जीव
डॉक्टर बनले केंद्रीय मंत्री तरीही विसरले नाही आपलं कर्तव्य
Nov 17, 2021, 06:41 AM ISTVideo | Maharashtra | राज्यात वैद्यकीय शाखेच्या जागा वाढणार
Medical Branch Space Will Increase In The Maharashtra State
Sep 1, 2021, 07:05 PM IST