mee too

'मी हे सगळं जवळून ...' मल्याळम इंडस्ट्रीतील लैंगिक अत्याचारावर स्वरा भास्करचा खुलासा

Swara Bhaskar on Sexual Abuse Malayalam Industry: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून समोर आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. अभिनेत्रींसोबत होणारे गैरवर्तन, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे खुलासे एकामागून एक होत आहेत. काही जणांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्वरा भास्करने MeToo चळवळीवर भाष्य केले आहे.

Aug 28, 2024, 04:09 PM IST

#METOO : नाना पाटेकर गुन्हा, पोलिसांचे सावधगिरीचं पाऊल

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलंल आहे.

Oct 11, 2018, 08:19 PM IST

टाईम्स अप : लैंगिक अत्याचाराविरोधात हॉलिवूडमध्ये यल्गार

लैंगिक अत्याचाराचा मुद्दा केवळ बॉलिवूडच नव्हे तर, हॉलिवूडमध्येही गाजतो आहे.

Jan 2, 2018, 08:18 PM IST