केजरीवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदींची आज सकाळी भेट घेतली.
Feb 12, 2015, 12:26 PM ISTओबामांची मोदी मंत्रिमंडळ सदस्यांशी भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 01:38 PM ISTबेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले
सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली.
Jul 30, 2014, 09:41 PM IST