11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना आजही सर्वात लोकप्रिय अभिनेता मानले जाते, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांचे करिअर संकटात होते. त्यांच्या काही फ्लॉप चित्रपटांमुळे अमिताभ बच्चान यांनी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.
Jan 9, 2025, 04:28 PM IST
अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्याहीपेक्षा जास्त मानधन घ्यायचा 'हा' सुपरस्टार; नाव माहितीये?
Bigger Than Bachchan: चिरंजीवी (Chiranjeevi Birthday) हे फार लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अमिताभ बच्चन आणि रजनीकांतच्याही आधी ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
Aug 22, 2023, 10:51 AM ISTआमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च
Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे.
Aug 17, 2023, 03:02 PM IST