कोपर्डी पीडितेच्या स्मारकावरूनव संभाजी ब्रिगेड - छावा आमने-सामने
कोपर्डी पीडितेच्या स्मारकावरूनव संभाजी ब्रिगेड - छावा आमने-सामने
Jul 12, 2017, 08:17 PM ISTकोपर्डी पीडितेच्या स्मारकावरूनव संभाजी ब्रिगेड - छावा आमने-सामने
भय्यू महाराजांनी कोपर्डीत उभारलेल्या पीडित मुलीच्या स्मारकावरून संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटना आमने-सामने आलीय.
Jul 12, 2017, 07:14 PM ISTमुंबईत अमित शाहांची बाबासाहेब - बाळासाहेबांना पुष्पांजली!
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचं तीन दिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज सकाळी १० वाजता विमानतळावर आगमन झालं.
Jun 16, 2017, 01:33 PM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधात याचिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:41 PM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधात याचिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:53 PM ISTनथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
नथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
May 21, 2017, 05:19 PM ISTठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे.
Apr 6, 2017, 11:42 PM ISTइंदू मिलची जागा राज्य सरकारला मिळाली, बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
Mar 25, 2017, 12:56 PM ISTअखेर, आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी चैत्यभूमीतील इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत होणार आहे.
Mar 24, 2017, 11:19 PM IST'झी 24 तास' इम्पॅक्ट : बालकवींच्या स्मारकासाठी प्रभू धावले!
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत.
Mar 4, 2017, 09:23 AM ISTबालकवींचं स्मारक उद्ध्वस्त होणार?
एकीकडं आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो, तर दुसरीकडं ज्यांनी आपल्या काव्यातून मराठी भाषा जोपासली, अशा साहित्यिकाचं स्मारक उद्धवस्त होताना पाहावं लागतंय...
Mar 2, 2017, 09:43 AM ISTमहापौर बंगल्यावरच्या बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Feb 27, 2017, 04:56 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाला सुधार समितीची मंजुरी, पण...
महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा शेवटच्या दिवशी प्रस्ताव सुधार समितीनं मंजूर केलाय.
Jan 11, 2017, 12:36 PM ISTकल्याणमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचं लोकार्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:13 PM IST