men

भूतकाळातील वेदना महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या दीर्घकाळ लक्षात राहतात

'वेदना कशाप्रकारे लक्षात ठेवल्या जातात हे जर आपण हे समजू शकलो तर आपण पीडित व्यक्तींची नक्कीच मदत करण्यात यशस्वी होऊ'

Jan 14, 2019, 10:50 AM IST

पुरुषांना प्राधान्य देण्याचा 'या' अभिनेत्रीला मनस्ताप

सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण....

Oct 18, 2018, 01:30 PM IST

घटस्फोटानंतर पत्नीला संपत्तीत मिळावा हिस्सा, विधि आयोगाची सूचना

18 व्या वर्षीच मुलांना मतदानाचा अधिकार आहे तर याच वयात त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्यासाठीही सक्षम मानायला हवं.

Sep 1, 2018, 03:53 PM IST

'या' 7 ग्रुमिंग टीप्स प्रत्येक पुरूषाला करतील हँडसम

ग्रुमिंगच्या नावाखाली अनेकदा मुलं अनेक छोट्या छोट्या चुका करतात. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील त्वचेला भरपूर नुकसान होतं. पुरूषांनी मान्य करो अथवा न करो पण त्यांना हँडसम दिसण्यासाठी ग्रुमिंगची भरपूर गरज असते. त्यामुळे जाणून घ्या अशा गोष्टी ज्यामुळे मुलांची त्वचा तजेल आणि ते हँडसम दिसण्यासाठी मदत होते. 

Aug 17, 2018, 10:46 AM IST

विवाहबाह्य संबंध : 'पुरुषाइतकीच महिलाही दोषी ठरली पाहिजे?'

महिला आणि पुरूष परस्पर सहमतीनं विवाहबाह्य संबंध ठेवत असतील, तर त्यात पुरुषाइतकीच महिलाही दोषी ठरली पाहिजे.  

Aug 3, 2018, 11:16 PM IST

या '४' अक्षरांवरुन नाव सुरु होणारे पुरुष पत्नीला अगदी सुखात ठेवतात!

बायकोला राणीसारखा ठेवणारा नवरा कोणाला आवडणार नाही?

Aug 3, 2018, 11:53 AM IST

राईमपाडा, धुळे : अटकेच्या भीतीनं गावातील पुरुष फरार

राईमपाडा, धुळे : अटकेच्या भीतीनं गावातील पुरुष फरार

Jul 2, 2018, 10:25 AM IST

पुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे

या सर्व्हेच्या निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते.

May 19, 2018, 11:49 AM IST

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड

भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.

Apr 9, 2018, 05:08 PM IST

'मृत्यू स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही, महिलांना हेल्मेटमध्ये सूट का?'

बाईक, स्कूटी चालवताना हेल्मेट घालण्यासाठी महिलांना सूट देण्याऱ्या हरियाणा, पंजाब सरकारला हायकोर्टानं फटकारलंय. 

Mar 22, 2018, 12:17 PM IST

बीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा

बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे. 

Mar 8, 2018, 04:36 PM IST

स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं या देशाचं एक पाऊल पुढे...

भारतासहीत अनेक देशांत अजूनही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीनं समान वेतनासाठी कायदा अस्तित्वात नाही... मात्र, एका युरोपीयन देशान यादृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. 

Jan 4, 2018, 10:21 AM IST

पुरूषांनी या ४ गोष्टी नेहमी ठेवाव्यात गुप्त

स्त्रिया या मनातील सगळ्याच गोष्टी फार सहज बोलून जातात. पण... 

Dec 18, 2017, 08:55 PM IST

अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...

अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. 

Nov 24, 2017, 09:16 AM IST