भारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक
डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.
Jul 27, 2015, 04:54 PM ISTआत्महत्या : महिलांपेक्षा विवाहित पुरूषांची संख्या दुप्पट
देशात गेल्या काही दिवसात आत्महत्येचे प्रमाणात वाढत चालले आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या आत्महत्येसंदर्भातील आकडा चकित करणारा आहे.
Jul 26, 2015, 01:39 PM ISTजळगाव : मोहाडी गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2015, 10:38 AM ISTस्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'
नुकतंच झालेल्या एका संशोधनात स्त्रियांवर ऑनलाईन अश्लील टीका टिप्पणी का होते? याबद्दल एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये, जे निष्कर्ष समोर आले ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत.
Jul 24, 2015, 08:53 PM ISTसर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात.
Jul 16, 2015, 08:51 PM ISTही कोणती शिक्षा ; १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारलं
बांगलादेशातील एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय, या व्हिडीओत काही लोकांनी एका १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारल्याची घटना कैद झाली आहे.
Jul 14, 2015, 05:07 PM ISTशॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी
ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत.
Jul 14, 2015, 02:57 PM ISTइसिसमध्ये भारतीय स्त्री-पुरुष केवळ सेक्स गुलाम
आयएसच्या तावडीतून भारतात परतलेल्या अरीब मजीद यानं आता एक नवा खुलासा केलाय.
May 21, 2015, 04:51 PM ISTरात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स
महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते.
Apr 30, 2015, 08:47 PM ISTपाहा, भारतीय पुरुष किती वेळ देतात घरातील कामांसाठी!
घरातील कामात महिलांना मदत करण्यात कोणत्या देशातील पुरुष सर्वांत पुढे आहेत? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 'इकोनॉमिक को-ऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट डेटा'नं केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्लोव्हेनिया हा देश सर्वांत पुढे आहे. या देशातील पुरुष रोज सरासरी ११४ मिनिटं घरातील कामं करताना आढळतात.
Mar 21, 2015, 08:45 PM IST'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.
Feb 17, 2015, 07:38 PM ISTफोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला
औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.
Feb 6, 2015, 12:11 PM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM ISTव्हिडिओ : मद्यधुंद अवस्थेत मुलगी मदत मागते तेव्हा...
काय होतं जेव्हा मदयधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते... हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा...
Nov 13, 2014, 08:56 AM ISTपाहा, भारतीय पुरुषांना कशी हवीय पत्नी...
नवी दिल्लीः प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या अपेक्षा असतात. एका नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणातून, सध्याच्या पीढीतील भारतीय पुरूषांच्या आपल्या जोडीदाराबदल असणाऱ्या अपेक्षा समोर आल्यात...
Oct 16, 2014, 01:10 PM IST