पुरुषांमधील Sex Hormones कमी झाल्यास शरीर देतं संकेत; या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
पुरुषांच्या शरीरातील सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरोनचा स्तर जेव्हा कमी होऊ लागतात तेव्हा काही लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
Nov 8, 2024, 07:20 PM IST
महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतं Urine Infection, लक्षण ओळखा अन्यथा किडनी निकामी होण्याची भीती
Causes of UTI in men : महिलांनाच नाही तर पुरुषांनाही यूरिन इन्फेक्शन होऊ शकतं. फक्त फरक आहे की पुरुषांना कधीही यूटीआय झाला आहे हे लक्षात येतं नाही. त्यामुळे तो वेगाने वाढतो आणि किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
Jul 10, 2024, 01:10 PM ISTएक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!
भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे.
May 29, 2024, 01:53 PM ISTMen's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही
Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.
Jan 31, 2024, 03:44 PM ISTMale Fertility : पुरुषांनो, ऑफिससाठी तयार होताना 'या' चुका करु नका, नपुंसकत्वाचा धोका वाढेल
Men's Health : ऑफिससाठी छान तयार होणं यात काहीच चुकीच नाही, पण तुमच्या या सवयीचा पुरुषत्वाला धोका पोहोचू शकतो. स्पर्म काऊंटला थेट हानी.
Dec 4, 2023, 11:10 AM ISTसायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर
Cycling Effects: सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.
Nov 27, 2023, 12:06 PM ISTवयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTFather's Day 2023 : वाढत्या वयात पुरुषांनी 'या' मेडिकल टेस्ट कराच, कोणत्या चाचण्या कराव्यात जाणून घ्या...
आयुष्यातील एक टप्पा पार केल्यानंतर काही गोष्टी हाताबाहेर जातात आणि काही गोष्टी कायमसाठी आपल्या होतात. जसे की करिअर. जेव्हा वयाच्या 40 शीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा बहुतेक लोक त्यांच्या करिअरच्या योग्य टप्प्यावर पोहोचलेले असतात. पण या समस्या टाळण्यासाठी वेळीच तपासणी करु घेणे आणि स्वत: ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Jun 18, 2023, 03:52 PM ISTHealth Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...
Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात.
Jun 9, 2023, 04:21 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTProtein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !
प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते?
Oct 4, 2022, 02:19 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTYoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
Sep 1, 2022, 01:38 PM ISTMens Health: पुरुषांनी खाऊ नये अधिक लोणचे, होतात हे धक्कादायक दुष्परिणाम
लोणचे जेवणाच्या वेळी खाण्याची इच्छा होते. पण ते अधिक प्रमाणात खात असाल तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते जाणून घ्या.
Jul 5, 2022, 11:43 PM ISTMen's Health- पुरुषांनो सावधान! वाढत्या वयानुसार उद्भवू शकतात या समस्या
या 5 समस्यांकडे पुरूषांनी दुर्लक्ष करू नये
Jun 13, 2021, 06:50 PM IST