दिल्लीतील मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय
दिल्ली मेट्रोने शुक्रवारपासून राजीव चौक आणि कश्मीरी गेट या दोन स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरु केलीये. या सेवेंतर्गत पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय वापरल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
Jan 2, 2016, 11:20 AM ISTमुंबईत मेट्रो स्थानकात बेशुद्ध पडलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर : पोलीस
शहरातील घाटकोपर मेट्रो स्थानकात एक तरुणी बेशुद्ध पडली. मेट्रो स्थानकावरील स्वच्छता गृहात ही ही घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
Dec 16, 2015, 09:56 AM IST