milk price hike

Milk Price Hike : दुधाच्या दरात 1 रुपयाने वाढ, आजपासून लागू होणार नवे दर

Milk Price Hike News : एकीकडे  आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला तर दुसरीकडे दुधाच्या दरात 1 रुपयांने किमतीत वाढ करण्यात आली  आहे. तर दुसरीकडे दहीच्या दरात घट करण्यात आली आहे.

Feb 1, 2024, 04:42 PM IST

Gokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर

Gokul Price Increased : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली. जाणून घ्या नवे दर 

Feb 11, 2023, 09:14 AM IST

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत. 

Dec 6, 2022, 10:49 AM IST

Milk Price Hike : महागाई त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका!आजपासून दूध - दही महागलं

Nandini Milk Latest Price : महागाई त्रस्त नागरिकांना अजून एक झटका मिळाला आहे. आजपासून दूध आणि दही महागलंय.

Nov 24, 2022, 07:43 AM IST

Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ, 'असे' असतील नवे दर

Milk Price Hike : ऐन सणासुदीला ग्राहकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण गोकुळ दूध महागल असून आतापासूनचं नवे दर लागू होणार नाही. गोकुळचं म्हशीचं दूध सरासरी 2 रूपये तर गाईचं दूध सरासरी 3 रूपये महाग झालंय. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढवल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. 

 

Oct 18, 2022, 09:50 AM IST

Milk Price Hike: महागाईचा डबल फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Milk Price Hike: वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. त्यानंतर अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 16, 2022, 11:15 AM IST

Milk Price Hike : सकाळची चहा, कॉफी पुन्हा महागली!

 दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता आणखी एका कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

Aug 20, 2022, 01:51 PM IST

AMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ

Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.  

Aug 19, 2022, 08:24 AM IST

आणखी एक मोठा झटका, Amulनंतर या कंपनीने दुधाची किंमत वाढवली

Milk Price Hike :  आज 1 मार्चपासून अमूल दूध (Amul Price Hike) महागले आहे. लीटरमागे दोन रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत. आता आणखी एका मोठ्या कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे.  

Mar 1, 2022, 04:26 PM IST

अमूलचं दूध महागलं, पाहा अर्ध्या लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार

आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे. 

Feb 28, 2022, 06:04 PM IST