millets

'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश?

Pariksha Pe Charcha 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अभ्यास, आरोग्य आणि जीवनशैलीबद्दल चर्चा केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या काही महत्त्वाच्या सुपरफूडबद्दल सांगितले या वेळी त्यांनी काही धान्यांचा उल्लेख केला. 

Feb 10, 2025, 05:07 PM IST

GST : पिठापासून ते मद्यापर्यंत काय झालं स्वस्त आणि काय झालं महाग? अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

GST Council Meeting: जीएसटी परिषद (GST Council) ने स्पष्ट केलं आहे की, जीएसटीचा दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. भारत 2023 हे वर्ष 'मिलेट्सचे वर्ष' म्हणून साजरे करत आहे. 

Oct 8, 2023, 08:52 AM IST

पावसाळ्यात आहारात करा मिलेट्सचा समावेश! डायरिया ते 'या' आजारांपासून मिळेल सुटका

आता आपल्या सगळ्यांचं असं धकाधकीचं आयुष्य आहे. खाण्याची वेळ नाही झोपायची वेळ नाही.  त्याच कारण म्हणजे बदलत्या शिफ्ट आणि त्यासोबत कामाचं प्रेशर अशात  अनेक लोक आजारी पडतात. त्यासोबत वाढतं वजन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील अनुभवत आहेत. 

Jul 28, 2023, 07:00 PM IST