...ही आहे टेनिस चॅम्पियन फेडररची नंबर वन फॅन!
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालवर मात करत फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला... यानंतर बोलताना आपल्या नंबर वन फॅनची त्यानं तोंडभरून स्तुती केली.
Feb 2, 2017, 12:18 PM ISTरॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!
टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.
May 8, 2014, 10:31 AM IST