mirror

घरच्या भिंतीवर लावलेल्या आरशाचा रंग कोणता? तुम्हाला माहिती नसेल!

प्रत्येकाच्या घरी तुम्हाला आरसा पाहायला मिळतो. याच आरशासमोर उभे राहून प्रत्येकजण आपली प्रतिमा पाहतात.या आरशात महिला आपले सौंदर्य पाहतात. पण या आरशाचा रंग तुम्हाला माहिती आहे का?तुम्हाला माहिती आहे का? नसेल तरी काळजी करु नका.सर्वसाधारणपणे आरशाचा रंग पाँढरा असतो. पण यात थोडासा हिरवा रंगदेखील असतो. यामुळे आरशावर इतर रंगाच्या तुलनेत हिरव्या रंगाच्या लाईटचा प्रभाव जास्त दिसतो.

Nov 18, 2024, 09:30 PM IST

आरश्यासमोर बसून अभ्यास केल्याने काय फायदे होतात? जाणून घ्या

study tips: तुम्ही कधी आरशासमोर अभ्यास करण्याचा विचार केला आहे का? हा दृष्टिकोन थोडासा असामान्य दिसत असला तरीही याचे खूप फायदे आहेत. 

 

Oct 31, 2024, 12:32 PM IST

'या'साठी लिफ्टमध्ये लावले जातात आरसे

'या'साठी लिफ्टमध्ये लावले जातात आरसे

Jul 5, 2024, 12:57 PM IST

का असतो लिफ्टमध्ये आरसा? मानसशास्त्राशी संबंधित आहे कारण

बहुसंख्य लोक आरसाचा वापर केस विंचरण्यासाठी आणि मेकप करण्यासाठी करतात. पण लिफ्टमध्ये आरसा असण्याचं वेगळं कारण आहे

May 15, 2023, 10:31 PM IST

आरशाने मृत्यूचा चेहरा दाखवला; पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, मन सून्न करणारी घटना

shocking news : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही. ज्या आरशाता चिमुरडीने तिचं रुपडं पाहिलं त्याच आरशाने तिला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे. 

Apr 17, 2023, 07:51 PM IST

Viral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?

Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.

Dec 16, 2022, 08:38 PM IST

vastu tips 2023 : फक्त 'या' वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल

Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.

Dec 11, 2022, 05:17 PM IST

Vastushastra : घरात या ठिकाणी चुकूनही लावू नका आरसा; नाहीतर...!

चला तर जाणून घेऊया आरसा लावण्याची योग्य दिशा आणि इतर खास माहिती.

Jul 14, 2022, 01:20 PM IST

Mirror Facts: जाणून घ्या कसा लागला आरशाचा शोध? सर्वात पहिल्यांदा स्वत:चं प्रतिबिंब पाहणारी व्यक्ती कोण ?

किंबहुना आरशाचा शोध कधी आणि कसा लावला गेला याचीतरी तुम्हाला कल्पना आहे ? 

 

Apr 29, 2022, 04:52 PM IST

आरशात स्वत:चाच चेहरा पाहून घाबरला माकड, त्यानंतर त्यानं जे केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळताता, जे आपलं मनोरंजन करतात.

Oct 15, 2021, 07:40 PM IST

#Ghost असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

येथे एका शोरुममधील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या शोरुमध्ये आरसा आहे. मात्र, या आरश्यात अनेकांचे प्रतिबिंब दिसते. मात्र, एका तरुणाचे दिसत नाही. असे म्हटले जाते की, भूताचे प्रतिबिंब दिसत नाही.

Feb 5, 2016, 12:59 PM IST

मुख्य दरवाजासमोर आरसा का नसावा....

मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा. अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो.

Jun 6, 2013, 08:01 AM IST