mistakes

सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...

Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते. 

 

Jan 17, 2025, 12:28 PM IST

पालकांनी स्वत:च्या 'या' 5 चुका आताच सुधारा; तरच म्हातारपणी मुले करतील आदर!

मुलांनी आपल्याशी आदराने वागावे असे पालकांना वाटत असते. अशावेळी मग पालकांनी कोणत्या सवयी सुधारल्या पाहिजेत? जाणून घेऊया.

Dec 31, 2024, 01:06 PM IST

मासिक पाळीदरम्यान सर्वच महिला करतात 'या' 6 चुका; Painfree Periods साठी हे कराच

6 Things Should Avoid During Periods: महिलांकडून कळत नकळतपणे या चुका होतात.

Jun 14, 2024, 04:24 PM IST

अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट

Water Heater Geyser Most Common Mistakes :  तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी 

Dec 29, 2023, 08:00 AM IST

रात्री झोप न येण्यामागे 'या' चुका ठरतात कारणीभूत!

रात्री झोप न येण्यामागे 'या' चुका ठरतात कारणीभूत!

Oct 12, 2023, 01:30 PM IST

Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...

Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये. 

Aug 13, 2023, 11:48 AM IST

Condom Use : कंडोम वापरताना 'या' चुका करणं टाळा, अन्यथा...

कंडोम वापरताना 'या' चुका करणं टाळा, अन्यथा...

Aug 11, 2023, 11:05 PM IST

Lipstick लावताना 'या' चुका टाळा, ओठ राहतील अतिशय मुलायम

Lips before applying lipstick : लिपस्टिक हे असेच एक मेकअप प्रोडक्ट आहे, जे प्रत्येक मुलीच्या आणि महिलांच्या मेकअप किटचा असतो. चमकदार लाल लिपस्टिक तुम्हाला जास्त प्रयत्न न करता आत्मविश्वास आणि सुंदर वाटू शकते. मात्र लिपस्टिकच्या अनेक चुकांमुळे तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे दिसू शकतात किंवा तुमचा चेहरा थोडा विचित्र होऊ शकतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत.

Jun 14, 2023, 02:28 PM IST

Shani Vakri 2023 : 20 दिवसांनी वाढणार शनीची ताकद; 'या' चुका अजिबात करू नका!

शनी वक्री झाल्याने त्यांची ताकद अधिक वाढणार आहे. याचा परिणाम काही राशींना मानसिक आणि शारीरिक त्रास झेलावा लागू शकतो.

May 29, 2023, 10:10 PM IST

High cholesterol : तुमच्या 'या' चुकांमुळे नसांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; कंट्रोल करणं होईल कठीण

High cholesterol : दैनंदिन जीवनात तुम्ही काही चुका करता, ज्यामुळे तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की, हृदयाकडे ( Heart ) जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचा धोका वाढतो. 

May 22, 2023, 07:30 PM IST

अविवाहितांनी बेडरूममध्ये करू नयेत 'या' चुका; महागात पडतील गोष्टी

तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरूममध्ये नद्या, तलाव, कारंजे यांचे चित्र लावू नये

May 7, 2023, 09:46 PM IST

रोज व्यायाम करुनही पोट सुटतंय, वजन वाढतंय? 'ही' असू शकतात कारणं

Belly Fat Exercise Mistakes: व्यायाम केल्यानंतरही वजन कमी होत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो.

Apr 6, 2023, 04:54 PM IST

Geyser : बॉम्बप्रमाणे फुटेल गिझर ! ही चूक पडू शकते महागात, अनेक लोक याकडे करतात दुर्लक्ष

Geyser Blast: सकाळी आंघोळ करण्यासाठी अनेकांना गरम पाणी लागते. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी जवळपास प्रत्येक घराच्या बाथरुममध्ये गिझरचा वापर केला जातो.  

Dec 18, 2022, 01:09 PM IST

Astro Tips: कणिक मळताना 'या' चूक करू नका, नकारात्मक उर्जा वाढेल

चला तर मग जाणून घेऊया, पीठ मळताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे. 

Nov 19, 2022, 08:59 PM IST