राज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आज खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jul 16, 2024, 10:33 AM IST