नोटाबंदीवरून लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून आजही संसदेत जोरदार गदारोळ झाला.
Nov 18, 2016, 01:40 PM ISTशासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार
500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत 40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.
Nov 12, 2016, 10:10 PM ISTसोमवारपासून सुरु होणार रिलायन्स जिओची 4G सेवा
रिलायन्स जिओच्या 4G सेवेला सोमवार म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Sep 4, 2016, 10:35 PM ISTमोदी सरकारची सोमवारपासून परीक्षा, ५६ विधेयक पारित करण्याची कसोटी
नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सोमवारपासून सुरु होत आहे.
Jul 17, 2016, 04:40 PM ISTशेवटी करिष्मा आणि संजय कपूरचा झाला घटस्फोट
बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि संजय कपूर याचा आज अधिकृतरित्या घटस्फोट झाला. मुंबईतील फॅमिली कोर्टात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.
Jun 13, 2016, 08:33 PM ISTअकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे.
Jun 6, 2016, 12:35 PM ISTदहावीचा निकाल कधी लागणार पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:36 PM ISTपहिल्या एसी लोकलची सोमवारी होणार चाचणी
Apr 10, 2016, 11:59 AM ISTमहाशिवरात्र : सोमवारी महायोग, असा योग १२ वर्षांनंतर येईल?
मुंबई : भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
Mar 5, 2016, 09:37 AM ISTसोमवारी मुंबई आणि लगतच्या भागात अंडी मिळणार नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:53 AM ISTसोमवारच्या विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार
सोमवारच्या विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार
Jun 23, 2015, 01:55 PM ISTदहावीचे परीक्षेचे सोमवारपासून अर्ज ऑनलाईन
मार्च २०१५ मध्ये होणार्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. सोमवार दि. १० नोव्हेंबरपासून शाळांमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
Nov 8, 2014, 08:02 AM ISTप्रियंका चोप्राच्या फॅन्सना मोठा धक्का
प्रियंका चोप्राच्या फॅन्सना झटका बसला आहे, कारण मेरी कॉम चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात शानदार कमाई केली असली तरी, या आठवड्याच्या सुरूवातीला प्रियंका चोप्रासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सोमवारी केवळ 3.75 कोटी रूपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
Sep 9, 2014, 07:26 PM IST...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!
श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष...
Aug 12, 2013, 08:04 AM ISTश्रावणी सोमवारी का करतात उपवास?
काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...
Aug 7, 2013, 07:57 AM IST