monsoon

अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले

या धरणाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.

Aug 29, 2020, 10:37 AM IST

येत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. 

Aug 21, 2020, 10:57 AM IST

गणपतीमध्ये मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात १० टक्क्यांनी कमी

गणेशोत्सवात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे.

Aug 19, 2020, 07:36 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; कृष्णेच्या काठावरील लोकांचे स्थलांतर

सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. 

Aug 17, 2020, 10:52 AM IST

पुण्यात धरणक्षेत्रात दमदार पाऊस; पाण्याची चिंता मिटली

पुण्याला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणीपुरवठा होतो

Aug 17, 2020, 09:36 AM IST

पुणे शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू

मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू

Aug 14, 2020, 08:46 AM IST

मुसळधार पावसामुळे पुराचा धोका वाढला; कर्नाटकचे मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. 

Aug 8, 2020, 06:15 PM IST

मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. 

Aug 5, 2020, 11:15 PM IST

पुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Aug 5, 2020, 11:00 PM IST

मुंबईत उद्याही मुसळधार, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. 

Aug 5, 2020, 08:05 PM IST

रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी? शेलारांचा सवाल

आशिष शेलार यांनी घेतला आपत्कालीन परिस्थितीचा आढावा

Aug 4, 2020, 12:48 PM IST
Marathwada And Mumbai Water Condition Getting Change PT2M11S

मराठवाड्यात सुकाळ, मुंबईत पाणीबाणी

Marathwada And Mumbai Water Condition Getting Change

Aug 4, 2020, 12:40 AM IST

कोरोनाच्या संकटामुळे पावसाळी अधिवेशन एक ते दोन दिवसच?

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता

Jul 23, 2020, 08:16 PM IST

राज्यात दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता, मुंबईतही मध्यम पाऊस

 येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

Jul 23, 2020, 11:10 AM IST