800 रुपयांसाठी 9 महिन्यांच्या पोटच्या पोरीला विकलं! तिने सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही थक्क
Women Sold 9 Month Old Baby: या महिलेचा पती अचानक घरी आला तेव्हा त्याला घरी एकच मुलगी दिसली. त्याने याबद्दल पत्नीला विचारलं असता त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. नंतर समोर आलेला खुलासा फारच धक्कादायक होता.
Jul 5, 2023, 04:34 PM IST1 March New Rules: 1 मार्चपासून बदलणार हे नियम! तुमचं महिन्याचं बजेट बिघडण्याची शक्यता
Rule Changing From 1 March: सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही अनेक नियम बदलले होते. आता मार्च महिन्यामध्येही अनेक नियमांमध्ये बदल केले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
Feb 27, 2023, 05:37 PM IST