morning

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना?  वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.

Dec 6, 2022, 08:25 AM IST

Morning tips : तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का? मग दिवसभर उत्साही राहण्याचे 'हे' उपाय

भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. असाच सुस्तपणा सकाळी उठल्यावर देखील तासभर आपला सुस्तपणा जात नाही. 

Oct 14, 2022, 12:14 PM IST

Morning Habits: सावधान! सकाळच्या 'या' चुका तुम्हाला पाडतायत आजारी

सकाळी योग्य सवयी घेतल्या तर आपण दिवसभर तंदुरुस्त राहू शकू.

Sep 25, 2022, 06:27 AM IST

Belly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? मग सकाळी उठून 'ही' 3 कामं करा

काही चांगल्या सवयी आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता.

Aug 21, 2022, 06:59 AM IST

सकाळी चहासोबत अंड खाणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या

आयुर्वेदानुसार आपण बर्‍याच वेळा अशा गोष्टींचं सेवन करतो, ज्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. 

Aug 14, 2022, 06:41 AM IST

Green tea की Lemon tea ? सकाळी काय पिणं ठरतं फायदेशीर?

या दौघांपैकीही कोणता चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 

Aug 1, 2022, 06:46 AM IST

Tulsi Puja : सकाळी तुळशीची पूजा करताय? 'हे' 5 नियम जरूर पाळा!

तुळशीचं पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

Jul 29, 2022, 10:10 AM IST

सकाळी उठल्यावरही खूप झोप येतेय? आजपासून 'हे' उपाय करून पाहा

आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे.

Jul 29, 2022, 06:45 AM IST

Morning habits : सकाळी उठून चुकूनही 'ही' कामं करणं टाळा

काहींना अशा काही सवयी असतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Jul 24, 2022, 06:51 AM IST

Weight Loss : आता सकाळी ब्रश करतानाही तुम्ही करू शकता Belly Fat कमी, कसं पहा...

व्यायाम करायला वेळ नाही, अवेळी खाणं यामुळे वजन कमी होण्याचं नाव घेत नाही.

Jul 22, 2022, 06:49 AM IST

Green Tea : तुम्हीही सकाळी ग्रीन टी पिताय तर ही सवय आजच थांबवा, कारण...

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही ग्रीन टीचं सेवन कधी करावं?

Jul 16, 2022, 06:40 AM IST

नाश्त्यामध्ये चुकूनही 'या' पदार्थांचा समावेश करु नका, नाहीतर वाढू शकते तुमची समस्या

दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. परंतु नाष्ट्यामध्ये काही गोष्टी खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे.

Jul 11, 2022, 07:03 PM IST

रिकाम्या पोटी 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर उद्भवू शकते गॅसची समस्या

चला तर जाणून घेऊ या की, कोणत्या गोष्टीचे सेवन रिकाम्या पोटी करु नये.

Jul 8, 2022, 03:47 PM IST

दात किडन्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर हे 3 घरगुती उपाय करा

वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

Jun 21, 2022, 09:32 PM IST