महिला की पुरुष? मच्छर जास्त कोणाला चावतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
Mosquitoes Interesting Facts: महिला की पुरुष? मच्छर जास्त कोणाला चावतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर. वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, फक्त मादीच माणसांना चावते.
Nov 6, 2024, 07:48 PM ISTदिवाळी स्पशेल : घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे हैराण! 'या' 10 उपायाने करा नायनाट
Diwali 2024 Cleaning Tips : अवघ्या दोन एका आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे. पुढच्या सोमवार 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारस असणार आहे. अशात लक्ष्मीला आनंदी ठेवण्यासाठी घरात साफसफाई सुरु झालीय. घरात चिलटं, मुंग्या, झुरळं आणि पालीमुळे तुम्ही हैराण असाल तर हे 10 सोपे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
Oct 20, 2024, 04:16 PM ISTभारतात चांदीपुरा व्हायरसचं थैमान, दोन दशकातील सर्वात मोठा फैलाव; डास-माश्यांपासून सावध राहा
डबल्यु.एच.ओ ने ए.ई.एस बद्दल सांगितले.भारतात चांदीपुरा व्हायरसचं थैमान. रोगाची तीव्रता वाढत जात असुन रोगावर निश्चित असा उपचार अजून मिळालेला नाही.
Aug 29, 2024, 01:30 PM IST'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना डास जास्त चावतात
पावसाळ्याच्या दिवसात परिसरात अनेकदा घाणीचं साम्राज्य वाढल्याने डासांची पैदास जास्त होते. अनेकदा हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.
Aug 25, 2024, 11:04 PM ISTडास कोणत्या व्यक्तींना जास्त चावतात?
असं अनेक वेळा अनेकांसोबत होतं, डास कायम इतरांना कमी आणि आपल्याला जास्त चावतात. यामागील वैज्ञानिक कारणं जाणून घ्या.
Aug 14, 2024, 11:43 AM ISTगरोदर महिलांना आणि लठ्ठ लोकांना का जास्त चावतात मच्छर? कारण अतिशय इंटरेस्टिंग
Mosquito Bites Interesting Facts : गरोदर महिला, लहान मुले आणि लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक मच्छर चावत असल्याचा अनेकांचा अनुभव असेल. यामागचं कारण काय समजून घ्या.
Jul 17, 2024, 03:17 PM ISTपावसाळ्यात 'ही' 6 झाडं नक्की लावा, घरात माश्या,डास येणारच नाहीत.
पावसाळ्यात ही 6 झाडं नक्की लावा, घरात माश्या,डास येणारच नाहीत. | Put these plants in the house during monsoons flies and mosquitoes will not come
Jul 17, 2024, 01:16 PM ISTवेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे
World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
Apr 25, 2024, 04:31 PM ISTमच्छर सर्वात जास्त कोणत्या लोकांना चावतात, अभ्यासात झाला खुलासा
Mosquitoes : पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होते. डास चावू नये यासाठी बरेच उपाय केले जातात. पण यानंतरही मच्छर चावतातच. काही लोकं म्हणतात, 'मला खूप जास्त मच्छर चावतात' पण, खरंच इतर लोकांच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीला जास्त डास चावतात का? याची कारणं एका अभ्यासातून समोर आली आहेत.
Oct 5, 2023, 08:40 PM ISTएशियन टायगर मच्छर काय आहे? डेंग्यू, चिकनगुनीयाला ठरतेय कारणीभूत
Asian Tiger Mosquito: एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.
Sep 4, 2023, 05:41 PM ISTमच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
मच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
Aug 2, 2023, 01:28 PM ISTकाही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण
डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे.
May 13, 2023, 09:42 PM ISTअंगणात असतील ही झाडं तर कीटक आणि डास घराच्या आसपासही फिरणार नाहीत
निसर्गातच सर्व गोष्टींचे उपाय दडलेले आहेत. कीटक आणि डासांपासून बचाव करण्यासाठी महागडी किटकनाशके वापरली जातात. मात्र, अशी झाडं आहेत जी कीटक आणि डासांना दूर ठेवतात.
May 11, 2023, 11:42 PM ISTलसूण, लिंबू, लवंगाच्या मदतीने पळवा घरातील मच्छर! जाणून घ्या कसं
How To Get Rid of mosquitoes home remedies: अनेक घरांमध्ये मच्छरांचा त्रास जाणवतो.
Apr 6, 2023, 04:12 PM ISTमाझ्या बायकोला मच्छर चावतात, पठ्ठ्याने थेट पोलिसांकडे केली तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलं असं काही...
Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका व्यक्तीने रुग्णालयात पत्नीला मच्छर (Mosquitoes) चावत असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनीही त्यावर असं काही केलं ही, तुम्हीही भावूक व्हाल. उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
Mar 22, 2023, 07:23 PM IST