पाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन
नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.
Apr 9, 2015, 02:57 PM ISTडी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
डी.वाय.पाटील महाविद्यालयात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
Mar 25, 2015, 09:49 PM ISTपानसरेंच्या हत्येप्रकरणी कोल्हापूरकर आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 10:38 AM ISTक्रिकेट विश्वातील हे क्षण तुम्हाला पोटधरून हसवतील
क्रिकेट विश्वातील या घडामोडी तुम्हाला पोटधरून हसवतील, अगदी कधी ग्राऊंडवर उंदीर येतो, तर कधी डुक्करही पोहोचतं. विकेट किपर किरमानी कसा कॅच घेतो, कशा पद्धतीने बॅटसमन आऊट होतात, कसे वाचतात. पाहा या व्हिडीओत
Mar 2, 2015, 04:15 PM ISTअण्णा हजारे यांचा पुन्हा आंदोलनाचा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 02:56 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या काकी शोभाताईंचे नागपुरात टोलविरोधात आंदोलन
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.
Jan 21, 2015, 11:31 AM ISTराजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला पाठिंबा - उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 03:47 PM ISTराज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.
Jul 1, 2014, 08:12 AM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:28 PM ISTमोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा
रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.
Jun 27, 2014, 07:30 PM ISTबॉल स्टम्पला लागला, पण तो 'आऊट' ' झाला नाही
सर्वांना आश्चर्यचकीत करून सोडणारी क्रिकेटमधील एक नव्वदच्या दशकात घडली.
Jun 26, 2014, 08:13 PM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.
Jun 21, 2014, 09:28 PM IST...असं होतं महाराष्ट्रभर मनसे आंदोलनाचं चित्र!
मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
Feb 12, 2014, 05:38 PM ISTमुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...
मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.
Feb 7, 2014, 09:56 PM ISTपवारांच्या बारामतीत दारूची दुकाने, बंदसाठी ग्रामस्थांचे आंदोलन
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत २२ गावांनी पाण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील तमाम जनता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येतेय. बारामती तालुक्यातील शिर्सुफळमध्ये दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ नवीन वर्षाच्या स्वागतालाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीचं याकडे लक्ष लागलं आहे.
Dec 24, 2013, 02:16 PM IST