मराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद
काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.
Aug 6, 2018, 09:22 AM IST...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!
कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 6, 2018, 08:49 AM ISTमराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन
सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
Aug 6, 2018, 08:28 AM ISTमहाराष्ट्र सदनात 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
महाराष्ट्र सदनात 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
Jul 26, 2018, 01:24 PM ISTमराठा आरक्षण आंदोलन: काकासाहेब शिंदेच्या अंत्यविधीस सुरूवात
सरकारच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे
Jul 24, 2018, 08:50 AM ISTगाड्यांची तोडफोड, रस्त्यावर दूध ओतलं; दूधदर आंदोलक आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातही दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केली.
Jul 17, 2018, 11:45 AM ISTपरराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे
विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.
Jul 17, 2018, 11:23 AM ISTदूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय
Jul 17, 2018, 09:52 AM ISTदूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM ISTदूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTदूध आंदोलनात सहभागी होऊ नका; किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय.
Jul 16, 2018, 08:45 AM ISTपोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी!, शेतकरी चिडला तर कोणाचं ऐकणार नाही: राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुराकरलंय. या आंदोलनातून राज्यातील प्रमुख शहरांचा दूध पुरवठा बंद पाडण्यास सुरुवात झालीय.
Jul 16, 2018, 08:19 AM ISTओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन
ओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन
Jun 6, 2018, 12:10 AM ISTआंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
Apr 9, 2018, 11:27 PM IST