फिल्म रिव्ह्यू : रितेश देशमुखचा बँगिस्तान, हास्याच्या कारंज्यात गंभीर विषयाला हात
बँगिस्तान...या विकेण्डला फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या जोडीने प्रोड्युसर म्हणून कॉमेडी टच असलेली एक मसालेदार फिल्म तुमच्या भेटीला आणलीये.
Aug 7, 2015, 05:41 PM ISTफिल्म रिव्ह्यू 'दिल धडकने दो' : मनोरंजनाचा 'मॉडर्न डोस' वाला तडका
जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधून आपले कौशल्य सिद्ध केलेच आहे. पुन्हा एकदा झोया मल्टी स्टारर चित्रपट घेवून आली आहे. झोयाचा हा चित्रपट नातेसंबंधामधील एक असा पदर उलगडतो ज्यात आतून काहीतरी आणि बाहेरून काही वेगळेच जग दिसते.
Jun 6, 2015, 06:53 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'गब्बर इज बॅक'मध्ये दमदार अक्षयचा जानदार 'अंदाज'
स्पेशल २६, हॉलिडे आणि बेबी सारखे दमदार सिनेमे दिल्यानंतर 'गब्बर इस बॅक' हा सिनेमा कसा असेल, याची उत्सूकता तुम्हाला असेलच. गब्बर हा सिनेमा तामिळ सिनेमा रामणाचा रीमेक आहे.
May 2, 2015, 12:32 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'हेट स्टोरी 2' – बोल्ड परफॉर्मन्स, उथळ पटकथा
एक नेता आहे... नाव मंदार... मुंबईवर त्याचं राज्य. त्याची पत्नी, मुलं आहेत... समर्थक आणि गुंडंही आहेत आणि आहे एक रखेल... तिचं नाव सोनिका... सोनिकाची मजबुरी म्हणून ती मंदार जवळ आली आणि त्याची रखेल बनून राहिली. मंदार जेव्हा राजकारणात व्यस्त होतो, तेव्हा सोनिका फोटोग्राफीचा क्लास घेते. तिथंच तिची भेट अक्षय सोबत होते. मग दोघांमध्ये प्रेम आणि मंदार व्हिलन... सोनिकाचा लढा... आणि गुंतागुंत...
Jul 20, 2014, 04:26 PM ISTफिल्म रिव्ह्यूः रिव्हॉलव्हर राणी
मर्द को दर्द नही होता... हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण मर्दला दर्दचा एहसास देण्यासाठी बॉक्स ऑफिसवर रिव्हॉलव्हर राणी आली आहे. साई कबीर दिग्दर्शित कंगना राणावत स्टारर रिव्हॉलव्हर राणी हा चित्रपट रिलीज झाला.
Apr 25, 2014, 04:06 PM ISTआशिकी-२: तोच तो जुनाट रोमान्स अन् तिचं ती बुरसट प्रेमकहाणी( मूव्ही रिव्ह्यू)
जुन्या सिनेमांचा रिमेक करणे हे काय नवीन नाही. त्यात भर पडली आहे आशिकी-२ ची. १९९०साली हीट झालेला आशिकी आजही लोकांच्या आठवणीत आहे. मात्र आशिकी-२ सिनेमा लोकांच्या पसंतीस पडला नाही.
Apr 26, 2013, 06:26 PM ISTहिम्मतवाला- जुनं दुकान... नवा माल (फिल्म रिव्ह्यू)
साजीद खानचा बहुचर्चित ‘हिम्मतवाला’ सिनेमा आज प्रदर्शित झाला. खास अजय देवगण टच असेलला हा सिनेमा सोनाक्षी सिन्हाच्या डिस्कोने सुरू होतो.
Mar 29, 2013, 05:50 PM IST‘माई’ - भावनाप्रधान पण रटाळ
‘माई’ हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. ज्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे त्यांना कथेची नक्कीच कल्पना असेल. अल्झायमर या विकाराने ग्रस्त असलेल्या एका गरीब आईची कथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, या चित्रपट विषय याआधी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट विचार करायला भाग पाडत नाही.
Feb 2, 2013, 06:02 PM IST