movie sequel

'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! प्रियदर्शन करणार तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन

हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'हेरा फेरी 3' ची घोषणा केली आहे, ज्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे. 

Jan 31, 2025, 01:39 PM IST

'भूल भुलैया'नंतर अक्षय कुमारच्या हातून गेला आणखी एका चित्रपटाचा सिक्वेल, 'या' चित्रपटामुळे अक्षय झालेला बॉक्स ऑफिसचा किंग

अक्षय कुमारचे लागोपाट 10 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. बरेच वर्षांपासून अक्षय सोलो हिटची वाट पाहत आहे. पण 10 फ्लॉप चित्रपटानंतर त्याच्याच चित्रपटाचे सिक्वेल त्याच्या हातून जात आहेत.

Nov 13, 2024, 04:11 PM IST