काँग्रेस खासदार ई अहमद यांचं निधन
माजी पराराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार ई अहमद यांचं निधन झालंय.
Feb 1, 2017, 07:54 AM ISTजल्लीकुट्टीप्रमाणे राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी - शिवसेना
तामिळनाडूत जशी जल्लीकुट्टीला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतींनाही परवानगीही मिळावी अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलीय.
Jan 24, 2017, 08:46 PM ISTशिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
शिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
Jan 18, 2017, 06:22 PM ISTशिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबर भाजपचा शेला अंगावर घेतील.
Jan 18, 2017, 12:36 PM IST'4 बायका, 40 मुलं जन्माला घालणारे लोकसंख्यावाढीला जबाबदार'
भाजपचे खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेत.
Jan 7, 2017, 07:46 PM ISTखासदाराच्या अटकेमुळे ममता भडकल्या
रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केली आहे.
Jan 3, 2017, 05:43 PM IST'क्रिकेट टीममध्ये अनुसुचित जाती-जमातींना आरक्षण द्या'
अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट टीममध्ये आरक्षण असावं
Dec 29, 2016, 07:01 PM ISTयुवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय
शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Dec 26, 2016, 08:16 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
संसदेचं हिवाळी अधिवेशना नोटबंदीमुळे पाण्यात गेलं. आता नवीन वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे. मात्र, मागील अडीच वर्षात कोणत्या पक्षांच्या खासदारांनी सर्वात चांगली कामगिरी केली आणि कोणत्या खासदारांचा कामगिरी खराब राहिली, याचा हा आढावा...
Dec 23, 2016, 09:25 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
खासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
Dec 23, 2016, 08:19 PM ISTशिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Dec 17, 2016, 10:24 PM ISTधार्मिक स्थळं हटवण्यावरून चंद्रकांत खैरेंची शिवीगाळ
धार्मिक स्थळ हटविण्यावरून शिवसेना खासदार चंद्कांत खैरे यांची शिवराळ भाषा समोर आली आहे.
Dec 11, 2016, 10:33 PM ISTनोटबंदीचा निषेध करणार १३ पक्ष आणि २०० खासदार
नोटबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी संसदेतील तेरा पक्ष आणि जवळपास दोनशे खासदार संसद भवन परिसरात एकत्र जमणार आहेत. सर्वपक्षीय निषेध आंदोलनात याआधी कधीही सामील न झालेल्या बसपा अध्यक्षा मायावतीसुद्धा सहभागी होतील.
Nov 23, 2016, 09:44 AM ISTखासदारांची चांदी, पगारात होणार १०० टक्के वाढ
केंद्र सरकारने खासदारांच्या मूळ वेतनात १०० टक्के वाढ करण्याच्या शिफारशीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून खासदारांची चांदी होणार आहे.
Nov 2, 2016, 09:22 PM IST...तर खासदारकीचा राजीनामा देणार'
सातारा नगरपालिका निवडणुकीत 40 पैकी 40 उमेदवार निवडून नाही आले तर खासदारकीचा राजीनामा देईन असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
Oct 29, 2016, 08:47 PM IST